Andheri SubWay : मुंबईत जोरदार पाऊस, अंधेरी-सबवे वाहतुकीसाठी बंद; तीन फुटापर्यंत पाणी
Continues below advertisement
Andheri SubWay : मुंबईत जोरदार पाऊस, अंधेरी-सबवे वाहतुकीसाठी बंद; तीन फुटापर्यंत पाणी
अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा अंधेरी सबवे हा मुख्य मार्ग अंधेरी सबवे मध्ये सध्या तीन फुटापर्यंत पाणी मुंबईत पावसाचा येलो अलर्ट पहाटेपासून अधून मधून मुंबईत मुसळधार पाऊस सबवे वाहतुकीसाठी बंद अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी सबवे बंद असल्याने गोखले पुलाचा वापर करण्याच्या वाहतूक पोलिसांच्या सूचना
Continues below advertisement