Sushma Andhare : त्या फोटोमध्ये मंत्री गिरीश महाजन, विक्रांत चांदवडकरांचाही समावेश, अंधारेंचा दावा
आमदार नितेश राणेंनी अधिवेशनात दाखवलेले फोटो आणि व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचे, सुषमा अंधारेंची माहिती, तर त्या फोटोमध्ये मंत्री गिरीश महाजन, विक्रांत चांदवडकरांचाही समावेश, अंधारेंचा दावा.