Anant Geete on Ramdas Kadam : रामदास कदमांवर अनंत गीतेंची टीका
abp majha web team
Updated at:
22 Apr 2024 10:13 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAnant Geete on Ramdas Kadam : रामदास कदमांवर अनंत गीतेंची टीका शिवसेना खाल्ली, राष्ट्रवादी खाल्ली तरीही बकासुराचं पोट भरत नाही.. असं म्हणत अनंत गीतेंनी भाजपवर जोरदार टीका केलीय.. बकासुराचा वध करण्यासाठी मतदाररुपी भीमाची गरज असल्याचंही अनंत गीते म्हणाले...