Anandrao Adsul : राज्यपाल पदासाठी Amit Shah यांनी मला शब्द दिलेला, अडसूळांचा पुनरुच्चार
Continues below advertisement
Anandrao Adsul : राज्यपाल पदासाठी Amit Shah यांनी मला शब्द दिलेला, अडसूळांचा पुनरुच्चार
अमित शहा यांनी राज्यपाल पद देण्याचा शब्द दिला होता याचा पुनउच्चर आनंदराव अडसूळ यांनी केला आहे.. रत्नागिरी मध्ये बोलत असताना त्यांनी हे सांगितले अमित शहा यांनी मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता तर उद्धव ठाकरे यांनी त्याचवेळी ते बोलायला पाहिजे होतं... वेळ निघून गेल्यावर बोलण्यात काहीही अर्थ नाही असं देखील अडसूळ म्हणाले आहेत
Continues below advertisement