Anandrao Adsul : Navneet Rana यांना वाटेल ते बोलण्याची सवय, आम्हाला नाही : आनंदराव अडसूळ

Anandrao Adsul : Navneet Rana यांना वाटेल ते बोलण्याची सवय, आम्हाला नाही : आनंदराव अडसूळ 
अमरावती लोकसभेच्या जागेवरून महायुतीत वाद पेटलाय. अमरावती ही जागा शिवसेनेचीच आहे, ती आपणच लढणार असं माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी म्हटलंय. ही जागा भाजपची नव्हती, ही जागा शिवसेनेचीच आहे, त्यावरचा क्लेम आम्ही सोडणार नाही असं अडसूळ यांनी म्हटलंय. वाटेल ते बोलण्याची सवय नवनीत राणांना आहे, आम्हाला नाही अशी टीका त्यांनी केली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola