
Anand Paranjape on Raj Thackeray | राज ठाकरे यांची भूमिका ही कायमच बदलणारी, परांजपेंची टीका
Anand Paranjape on Raj Thackeray | राज ठाकरे यांची भूमिका ही कायमच बदलणारी, परांजपेंची टीका
राज ठाकरे यांची भूमिका ही कायमच बदलणारी राहिली आहे मनसेची भूमिका कायमच गोंधळलेली आहे लोकसभेला फारस यश मिळालं नाही पण आम्ही विधानसभेला लोकांमध्ये गेलो ऋतूप्रमाणे आपल्या भुमिका बदलणारी मनसे, यांच पक्ष आणि चिन्ह राहिल की नाही याची चिंता करावी १२८ जागा लढवून १.५५ टक्के मतं मिळाली यांनी आमच्यावर बोलण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्याव महाराष्ट्रातील जनतेला मनसे आणि राज ठाकरेंवर कसलाही भरवसा राहिला नाही विधानसभेत ज्यांचा एकही प्रतिनिधी नाही आपल्या उमेदवारांना तिथल्या निकालांवर विश्वास नव्हता तर तुम्ही आजवर गप्प का ? ३ महिन्यांनंतर ही संशय व्यक्त केला तर याला फारसा अर्थ उरत नाही राज ठाकरे यांची देखील ED ची चौकशी लागली होती, त्यामुळेच तर त्यांची भुमिका बदलली नाही ना ? लोकशाहीत निवडणूक लढल्याशिवाय आपल्या पक्षाची ताकद कळत नाही