Anand Nirgude : माजी न्यायमुर्ती आनंद निरगुंडेंनी दिला पदाचा राजीनामा, सरकारनं स्वीकारला राजीनामा
Continues below advertisement
Anand nirgude : माजी न्यायमुर्ती आनंद निरगुंडेंनी त्यांच्या पदाचा दिला राजीनामा ..
राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडेंचा राजीनामा, दोन मंत्र्यांचा कामकाजात हस्तक्षेपचा आरोप, क्युरेटिव्ह पिटीशनवर सुनावणी प्रलंबित असतानाच राजीनामा...
Continues below advertisement