Anand Nirgude Resign : मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी पदाचा दिला राजीनामा

आठ दिवसांपूर्वी मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, ही बाब सरकारने लपवून ठेवली. त्यांच्यावर कोणत्या दोन मंत्र्यांचा दबाव होता.  या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजीनाम्याची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलीय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola