Anand Dave : Girish Bapat यांना आजारी असताना प्रचाराला अणलं, आनंद दवेंकडून निषेध ABP Majha


गिरीश बापट आजारी असतानाही त्यांना प्रचारात उतरवल्याचा आनंद दवेंकडून निषेध, एक दिवस प्रचार न करण्याचा दवेंचा निर्णय, बापट यांना पाहून पर्रिकरांची  आठवण झाल्याची दवे यांची प्रतिक्रिया 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola