Rashmi Shukla | रश्मी शुक्लांनी लिहिलेलं पत्र लिंक कसं झालं याची चौकशी होणार
रश्मी शुक्लांच्या अडचणीत होणार वाढ ?, पत्र जाहिर केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता, देवेंद्र फडणवीसांनी जाहिर केलेल्या पत्रांची आता होणार चौकशी, पत्र लिक कसं झालं? याचा होणार तपास , मुंबई पोलिसांकडे गुन्हा नोंदवला जाणार