RSS Meeting : मुंबईतल्या संघ कार्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्वाची बैठक पार पडली
abp majha web team
Updated at:
16 Aug 2023 03:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतल्या संघ कार्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्वाची बैठक पार पडली
भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी.एल. संतोष यांच्या उपस्थितीत बैठक झाली
उपमुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळेही उपस्थित होते
संगठनात्मक बांधणीसाठी संघाची महत्वाची बैठक आज मुंबईत पार पडली