Jayprabha Studio : कोल्हापुरातील कलाकारांचं जयप्रभा स्टुडिओसाठी आंदोलन ABP Majha
Continues below advertisement
कोल्हापुरातील ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे... आज कोल्हापुरातील कलाकारांनी करवीर संस्थापिका ताराराणी यांच्या पुतळ्यासमोर मानवी साखळी करून पुन्हा एकदा जयप्रभा स्टुडिओ वाचविण्यासाठी आंदोलन सुरू केलं आहे... जयप्रभा स्टुडिओ खुला करून तिथं पुन्हा चित्रिकरण सुरु करावं अशी कोल्हापुरकरांची जुनी मागणी आहे. या मागणीसाठी केले काही दिवस कोल्हापूरकरांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय.
Continues below advertisement
Tags :
Kolhapur Open Tararani Jayaprabha Studio Historical Jayaprabha Studio Chain Fasting Karveer Founder