
Amul Milk Cost : ऐन सणासुदीच्या काळात महागाईचा झटका, अमूल दूधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ
Continues below advertisement
दिवाळीआधी सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक झटका बसलाय. अमूल दूध प्रति लिटर दोन रुपयांनी महागलंय. यापूर्वी ऑगस्ट मध्ये अमूलने दुधाच्या दरात वाठ केली होती.
Continues below advertisement