Amruta Fadnvis On Nana Patole : अमृता फडणवीसांनीही शायरीद्वारे पटोलेंवर निशाणा साधलाय : ABP Majha

Continues below advertisement

नाना पटोलेंनी मोदींविरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटलेत.. एकीकडे पटोलेंविरोधात विरोधक आक्रमक असताना तिकडे ट्विटरवर फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनीही शायरीद्वारे पटोलेंवर निशाणा साधलाय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram