Aniksha Jaysinghani : अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणातील आरोपी अनिक्षा जयसिंघानी अज्ञातस्थळी रवाना
Continues below advertisement
अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणातील आरोपी अनिक्षा जयसिंघानी गायब. अनिक्षाच्या उल्हासनगरमधील घराला अजूनही कुलूप. जामिनावर सुटल्यानंतर अनिक्षा माध्यमांचा ससेमिरा चुकवण्यासाठी अज्ञातस्थळी रवाना झाल्याची शक्यता.
Continues below advertisement
Tags :
Missing Ulhasnagar Amrita Fadnavis Blackmail Case Accused Aniksha Jaisinghani Lockup Out On Bail Unknown Place