Amravati Diwali Visuals : अमरावतीकरांची दिवाळी... ड्रोनच्या माध्यमातून, आतषबाजीची विहंगम दृष्य
Continues below advertisement
फटाके फोडण्यात अमरावती अव्वलचं म्हणावं लागेल. अमरावतीत यंदा दिवाळी दोन वर्षानंतर मोठ्या धुमधडाक्यात साजरी केल्या गेली. अमरावती शहरात दिवाळीच्या दिवशी रात्री मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले... अमरावतीतील आतषबाजीची विहंगम दृश्य ड्रोनच्या माध्यमातून कैद करण्यात आली आहेत...
Continues below advertisement