#UnionBudget2020 | लग्नाचं आणि मातृत्वाचं वय किती असावं? महिलांना काय वाटतं? | ABP Majha
Continues below advertisement
केंद्रीय मंत्रीमंडळाने काल सुधारित मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नेंसी विधेयक २०२० ला मंजुरी दिली. त्यामुळे आता गर्भपातासाठी असलेली २० आठवड्यांची मर्यादा वाढवत २४ आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आलीय. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेंसी कायदा, १९७१ मध्ये सुधारणा केली जाणार आहे. हे नवं विधेयक येत्या संसदेच्या अधिवेशनात मांडलं जाणारेय.
Continues below advertisement