Eknath Shinde Amravati : त्यांना कायमचे बाहेर पाठवून द्या; शिंदेंची राणा दाम्पत्यावर जहरी टीका

Continues below advertisement

Eknath Shinde Amravati : त्यांना कायमचे बाहेर पाठवून द्या; शिंदेंची राणा दांपत्यावर जहरी टीका
दर्यापूर मतदार संघाचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्यामध्ये काम करण्याची तळमळ आहे एकनाथ शिंदे यांनी केली कॅप्टन अभिजीत अडसुळे यांची स्तुती...  अभिजीत अडसूळ यांना कॅप्टन म्हणणाऱ्यांना कायमचे बाहेर पाठवून द्या राणा दांपत्यावर नाव न घेता एकनाथ शिंदे यांचे टीका...  न थकता काम करणाऱ्या अभिजीतला या ठिकाणी विजयी करायच आवाहन एकनाथ शिंदे...  अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही अनेक निर्णय घेतले..  अमरावती जिल्ह्यात संत्रा इस्टेट उभारत आहे..  वैनगंगा नळगंगा प्रकल्प या दोन प्रकल्पाला सरकारने मान्यता दिली आहे..  कॅप्टन अभिजीत अवश्य विधानसभेत पोहोचल्यास जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल...  लाडकी बहीण योजना सुपरहिट झालेली आहे यामुळे विरोधकांची पायाखालची वाळू घसरलेली आहे..  या लाडक्या बहिणीच महायुतीचे  सरकार पुन्हा आणणार,  सावत्र व दृष्टभावांपासून सावध राहण्याचा लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे यांच आवाहन...  एकनाथ शिंदे या लाडक्या बहिणी साठी एक नाही शंभरदा जेल मध्ये जाण्यासाठी तयार आहे..  महायुतीचा 10 कलमी कार्यक्रम जाहीर केलेला आहे, यात लाडक्या बहिणीसाठी पंधराशे वरून 2100 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.  माझ्या लाडक्या बहिणींना मला लखपती झाल्याच बघायचा आहे.  शेतकरी सन्मान योजनेत शेतकऱ्यांना आता बारा ऐवजी 15 हजार रुपये मिळणार...  ज्येष्ठ व वृद्धांना पंधराशे वरून एकवीसशे रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेतला...  जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे..  25 लाख युवक युवतींना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी निर्णय घेतलेला आहे..  45000 गावात पांदण रस्ते बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे...  शेतकऱ्यांचा वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे... जे वीज बिल भरतात त्यांना 30 टक्के सवलत दिली जाणार.   आम्ही जे निर्णय केले घेतले हे केवळ ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है...  डॉक्टर आंबेडकरांना अपेक्षित समतेचा राज्य निर्माण करायचा आहे.  लोकसभेत फेकण्यासाठी विरोधकांनी पसरवलं. मुसलमान ख्रिश्चनांना काँग्रेसने घाबरवलं.   लाडकी बहिण योजनेमध्ये कोणताही भेदभाव केलेला नाही आहे सर्व समाजाच्या महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.  महाविकास आघाडी वर विश्वास ठेवू नका हे जनतेला फसवत आहे मुख्यमंत्र्यांचा घनाघात... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram