Amravati : अमरावतीत उद्धव ठाकरे , शरद पवारांची सभा; कार्यकर्त्यांची मांदीयाळी
Continues below advertisement
Amravati : अमरावतीत उद्धव ठाकरे , शरद पवारांची सभा; कार्यकर्त्यांची मांदीयाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. तसंच आज या दोन्ही नेत्यांची एकत्र पहिली सभा अमरावतीत होणार आहे. बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ ही सभा होतेय. सकाळपासून कार्यकर्ते सभेच्या ठिकाणी यायला सुरुवात झालीय.
Continues below advertisement