Amravati : एसआरपीएफ कॅम्पचा अमेरिकेत डंका ; जवानांनी कोरोनाला कसं रोखलं? ABP Majha

एसआरपीएफ कॅम्पमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत दोन जवानांना आपला जीव गमवावा लागला तर त्यावेळी 250 जणांना कोरोनाची लागण झाली ज्यामध्ये अनेक जण मृत्यूच्या दारेतून परत आले. पण दुसऱ्या लाटेत याच एसआरपीएफ कॅम्पमध्ये एकही जवानांचा मृत्यू झाला नाही आणि विशेष म्हणजे एकही जवान क्रिटिकल ही झाला नाही. याला कारण आहे इथले आयपीएस अधिकारी हर्ष पोद्दार यांचं नियोजन. आणि याची दखल घेतल्या घेतली ती थेट अमेरिकेत. काय आहे यामागचं कारण पाहूया या रिपोर्ट मधून

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola