Amravati : दर्यापूरमध्ये सेनेने बसवला शिवाजी महाराजांचा पुतळा, कार्यकर्त्यांनी केली पूजा ABP Majha
Continues below advertisement
एकीकडे राणांनी बसवलेल्या अनधिकृत पुतळ्यावरून राजकारण सुरु आहे तर दुसरीकडे दर्यापूरमध्ये सेनेने रातोरात बसवला शिवाजी महाराजांचा पुतळा. पुतळा बसवलेल्या ठिकाणी पोलीस दाखल.
Continues below advertisement