Amravati School News : अमरावती शालेय पोषण आहारात अळ्या आढळल्याचा आरोप
abp majha web team
Updated at:
26 Jul 2024 06:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmravati School News : अमरावती शालेय पोषण आहारात अळ्या आढळल्याचा आरोप
शालेय पोषण आहाराच्या मिलेट बारमध्ये आढळून आल्या अळ्या... अमरावतीच्या अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या मेळघाट मधील गडगाभांडुप येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दिल्या जाणाऱ्या मिलेट बारमध्ये अळ्या आढळून आल्या आहेत... आदिवासी विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा भाग म्हणून दिला जातो मिलेट्स बार.. मिलेट्स बारमध्ये अळ्या आढळून आल्यानं विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय.. निकृष्ट दर्जाचा बार दिला जात असल्याचा आरोप पालकांनी केलाय... त्यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय.