Amravati : अमरावतीच्या दर्यापूर कोकर्डामध्ये भोंदू बाबाला अटक, संतोष बावणे असं भोंदू बाबाचं नाव
अमरावतीच्या दर्यापूर कोकर्डामध्ये भोंदू बाबाला अटक, संतोष बावणे असं भोंदू बाबाचं नाव आहे. भोंदू संतोष बावणेवर बलात्कार, जादूटोणा, कलामाअन्वये गुन्हा दाखल..