Amravati Ravi Rana Birthday : रवी राणा यांचा वाढदिवसानिमित्त घराबाहेर एक हजार दिवे ABP Majha
abp majha web team
Updated at:
27 Apr 2022 11:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआमदार रवी राणा सध्या मुंबई पोलिसांच्या अटकेत आहेत...पण उद्या रवी राणांचा वाढदिवस आहे..त्यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीतल्या त्यांच्या राहत्या घरासमोर युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी १ हजार दिवे लावले...रांगोळीही रेखाटण्यात आली...राणा दाम्पत्याचा मुलगा आणि मुलगीही तिथे उपस्थित होती.. युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रवी राणा यांच्या आई-वडिलांचे पाय धुतले..पूजन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.