Amravati Paratwada : अमरावतीच्या परतवाड्यातील जयस्तंभ चौकात जमावबंदी ABP Majha
अमरावतीच्या परतवाडा इथं मुख्य चौकात जमावबंदीचे आदेश असताना आंदोलन करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्या आणि उदयपूरच्या घटनेचा निषेध करण्यासाठी परतवाडा इथल्या जयस्तंभ चौकात आंदोलन करण्यात येणार होतं. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. तसंच या भागात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते...++