अमरावती : पूर परिस्थिती पाहून नवनीत राणांना अश्रू अनावर, अमरावतीत पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट
गेल्या आठवडाभर सुरु असलेला पावसाने हजारो घरं उद्ध्वस्त केली. पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहे. या दरडी अनेक निष्पाप जीव गेले आहेत. NDRF ने जारी केलेल्या आकडेवारी नुसार रायगड, रत्नागिरी, सातारा या तीन जिल्ह्यात एकूण पाच दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्यात. या घटनांमध्ये एकूण 89 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Tags :
Maharashtra News Maharashtra Flood Amravati Farmers Rainfall In Maharashtra Maharashtra Weather Maharashtra Rains Amravati Rain Maharashtra Flood News Maharashtra Flood Latest News Maharashtra Flood Today News Maharashtra Flood News Today Update Maharashtra Rains LIVE Maharashtra Rains