Melghat : मेळघाटात पुन्हा अंधश्रद्धेतून बाळाला दिले चटके, प्रकृती गंभीर

Continues below advertisement

तीन वर्षाच्या बालकाच्या पोटाला गरम सळईचे चटके देण्यात आल्याचा संताप जनक प्रकार मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील खटकाली गावात घडला. मागील एका वर्षातील ही पाचवी घटना आहे. बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram