Amravati: पुतळ्याजवळ शिवप्रेमींची मोठी गर्दी, पोलीस दाखल ABP Majha

Continues below advertisement

अमरावतीच्या  दर्यापूरमध्ये काल रातोरात शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी पेट्रोलपंप चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. शिवसेनेनं दर्यापूरमध्ये बसवलेल्या पुतळ्याच्या ठिकाणीही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तसंच पोलिसांनी शिवसेना तालुकाप्रमुखासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram