Amravati Holi 2022 : मेळघाटात आदिवासी बांधवांची परंपरेनुसार होळी, रात्रभर आदिवासी बांधवाचं नृत्य

Continues below advertisement

मेळघाटात आदिवासी बांधवांनी आपल्या परंपरेनुसार होळी साजरी केली. होळीच्या दिवशी ढोलक, टीमकी, बासरी या वाद्यांत तालावर आदिवासी बांधव नृत्य करतात.. रानगोवऱ्या, लाकडं, बांबू गोळा करून होळी पेटवली गेली. होळीच्या रात्री आदिवासी बांधव नवे कपडे घालून रात्रभर नृत्य करतात.. तर दुसर्‍या दिवशी रंगोत्सव साजरा केला जातो.. होळीच्या सणादरम्यान रस्त्यावर उभे राहून नृत्य करत आदिवासी बांधव फगवा मागतात..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram