Ganesh Visarjan 2021 : अमरावती येथे गणेशभक्तांकडून नियमांचं पालन, कृत्रिम तलावात साधेपणाने बाप्पाला निरोप
प्रणय निर्बाण, एबीपी माझा
Updated at:
19 Sep 2021 02:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGanesh Visarjan : दहा दिवस मुक्काम केल्यानंतर आज गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे. आज कोरोनाचे नियम पाळत अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचं वाजत गाजत विसर्जन केलं जाणार आहे. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला निरोप दिला जातो. मात्र कोविडच्या नियमांमुळं यंदाही विसर्जन मिरवणुकीचा उत्सव गर्दी टाळूनच केला जाणार आहे.