Amravati: अमरावतीत आयुक्तांवर शाईफेक करणारे चारजण पोलिसांच्या ताब्यात ABP Majha
abp majha web team
Updated at:
09 Feb 2022 05:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावती महापालिकेचे आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकल्याची घटना घडलीय... अमरावतीतल्या राजापेठ उड्डाणपुलावर अनधिकृतरित्या बसवण्यात आलेला शिवरायांचा पुतळा हटवल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाचं वातावरण आहे.. पुतळा हटवल्याच्या निषेधात ही शाईफेक करण्यात आली.आयुक्तांवर शाईफेक करणारे चारजण पोलिसांच्या ताब्यात