Amravati Cloudburst:अमरावती जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस,शेत जमीन खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान
abp majha web team
Updated at:
20 Jul 2023 09:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावती जिल्ह्यातील काही गावात ढगफुटी सदृश्य पाऊस, जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची शेत जमीन खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान..