
Amravati : Ranjit Patil फक्त गोड बोलतात, कामं करत नाहीत, लिंगाडेंच्या कार्यकर्त्यांचा हल्लाबोल
Continues below advertisement
Amravati Division Graduate Constituency : अमरावती पदवीधर मतदारसंघात (Amravati Division Graduate Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील (Dhiraj Lingade Patil) यांचा विजय झाला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत लिंगाडे यांनी भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला आहे. रणजित पाटील यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Continues below advertisement