Amravati Corona Update : अमरावती शहरात सर्व कोरोना नियम धाब्यावर; नियमांची पायमल्ली ABP Majha
Continues below advertisement
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत असताना अमरावती शहरात सर्व कोरोना नियम धाब्यावर. जिल्हाप्रशाशन, महानगरपालिका यांनी या गोष्टीची दाखल घेणे अत्यंत गरजेचे.
Continues below advertisement