Amravati Corona Update | अमरावतीमधील कोरोनास्थिती नियंत्रणात आणू : जिल्हाधिकारी
अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन असतानाही कोरोनाचा प्रकोप काही थांबला नाही. लॉकडाऊन काळात पाच दिवसात तब्बल 4061 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर 32 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र अमरावतीमधील कोरोनास्थिती नियंत्रणात आणू असा विश्वास जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी व्यक्त केला आहे.