Amravati : चांदूररेल्वेत रेल्वेसाठी अनोखं आंदोलन; तब्बल दहा फूट उंच प्रतिकात्मक कुलूप WEB EXCLUSIVE

Continues below advertisement
अमरावतीच्या चांदूररेल्वेत रेल्वेसाठी अनोखं आंदोलन, तब्बल दहा फूट उंच प्रतिकात्मक बनवलं कुलूप-चाबी, हे प्रतिकात्मक कुलूप - चाबी स्टेशन मास्तरला दिली भेट, रेल्वेला थांबा देत नसाल तर स्टेशनला लावा कुलूप, चांदूररेल्वेत सर्वपक्षीय, रेल्वे कृती समितीचं आंदोलन, महात्मा गांधी जयंतीदिनी केलं आंदोलन..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram