Ravi Rana Amravati : मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल, मला अडकवण्याचे प्रयत्न : रवी राणा

Amravati Ink Attack : अमरावतीच्या महापालिका आयुक्तांवर काल झालेल्या शाईफेक प्रकरणात आमदार रवी राणांवर गु्हा दाखल करण्यात आलाय. रवी राणा आणि इतर ११ आरोपींवर कलम ३०७ अंतर्गत हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप ठेवण्यात आलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola