Amravati Bacchu Kadu : दहावी आणि बारावीच्या परीक्षा महिनाभर पुढे धकला अशी बच्चू कडू यांची सूचना
दहावी आणि बारावीच्या परीक्षा महिनाभर पुढे धकला अशी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची सूचना. शिक्षण उपसंचालकांच्या बैठकीत शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सूचना दिली.