Amravati APMC Election NCP wins : अमरावती बाजार समितीत यशोमती ठाकूर यांच्या पॅनलची सत्ता

अमरावती बाजार समितीत आमदार यशोमती ठाकूर यांनी झेंडा फडकवला... आमदार रवी राणा यांना मोठा धक्का.. रवी राणा यांचे मोठे बंधू सुनिल राणा यांचा ही बाजार समिती निवडणुकीत पराभव.. आमदार रवी राणा यांच्या पॅनल मधून एकही उमेदवार विजयी झालेला नाही.. रवी राणा यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जाणारी अमरावती बाजार समितीत रवी राणा यांच्या पॅनलचा पराभव.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola