Amravati : काँग्रेसवाल्यांना सत्तेचा माज आलाय, गुन्हा दाखल झाल्यानंतर Anil Bonde यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
अमरावती भाजप नेते अनिल बोंडेंविरोधात गुन्हा दाखल, यशोमती ठाकूर अचलपूर घटनेच्या मास्टरमाईंड असल्याचा केला होता आरोप, जातीय तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली अनिल बोंडेंविरोधात गुन्हा
Continues below advertisement