Amravati Accident : अमरावतीच्या नांदगावात भीषण अपघात; 4 जणांनी गमावला जीव
Continues below advertisement
Amravati Accident : अमरावतीच्या नांदगावात भीषण अपघात; 4 जणांनी गमावला जीव अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर मार्गावर भीषण अपघात, ट्रॅव्हलर आणि सिमेंट काँक्रिट मिक्सरचा अपघात, अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू,
१० जण गंभीर जखमी
Continues below advertisement