Amol Mitkari vs Rohit Pawar : रोहित पवारांचे अजित पवारांवर आरोप, अमोल मिटकरी म्हणाले, आरोप बालिश

Continues below advertisement

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरुन शरद पवार गट आणि अजित पवार गटात वाद सुरु असल्याचं समोर आहे..अशातच रोहित पवार यांनी अजित पवारांवर आमदारांच्या सह्यांचं पत्र चोरल्याचा आरोप केल्या. अजित पवार यांना विरोधी पक्षनेते बनवण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी पत्रावर सह्या केल्या होत्या..मात्र, त्या पत्रात नेमकं काय लिहले आहे, याबाबत कोणीही विचारणा केली नव्हती. त्यामुळे तेच पत्र चोरून सत्तास्थापने त्या पत्राचा अजित पवार गटाने दुरुपयोग केल्याचा दावा देखील रोहित पवार यांनी केला...तर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांवर जोरदार पलटवार केलाय. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram