Amol Mitkari Vs Mahesh Shinde: विधानभवनाच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस- शिंदे गटात जोरदार राडा
abp majha web team
Updated at:
24 Aug 2022 11:24 PM (IST)
Amol Mitkari Vs Mahesh Shinde: विधानभवनाच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला. अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांच्यात धक्काबुक्की झाली. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची ऐशीतैशी झाली.