Amol Mitkari vs Anil Bonde : अनिल बोंडे यांना राज्यसभेची उमेदवारी, अमोल मिटकरी यांची टिका
Continues below advertisement
दरम्यान राज्यसभेच्या उमेदवारीबाबत भाजप नेते अनिल बोंडे यांनी काय प्रतिक्रिया दिलीय आणि अमोल मिटकरी यांनी बोंडेंच्या उमेदवारीवरुन कोणता टोला हाणलाय पाहुयात
Continues below advertisement