Amol Mitkari : कारखाना जप्ती का झाली हेही सांगावं - अमोल मिटकरी
Continues below advertisement
Amol Mitkari : कारखाना जप्ती का झाली हेही सांगावं - अमोल मिटकरी सरकारच्या घोटाळ्याबाबत बोलणाऱ्या बाल नेत्याने आपण कमी वयात ६ हजार कोटीचे मालक कसे झालो आणि कारखाना जप्ती का आली तेही एकदा पत्रकार परिषद घेऊन सांगावं, अमोल मिटकरींची रोहित पवारांवर टीका.
Continues below advertisement