Amol Mitkari to Pankaja Munde : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंना ऑफर! ABP Majha
abp majha web team
Updated at:
29 Aug 2022 04:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आता राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीबाबतची चर्चा आहे. त्यातच आता पंकजा मुंडे यांना यावेळी आमदारकीची संधी मिळणार की नाही, यावरून तर्कवितर्क लावले जात असतानाच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडेंना थेट राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे.