Amol Mitkari : ...तर आज जनते समोर सरकारचा बुरखा फाडू, सीमाप्रश्नावरुन मिटकरी आक्रमक
abp majha web team
Updated at:
26 Dec 2022 12:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी एक व्हिडीओ ट्वीट केला होता. त्यात आमदार निवासातील उपहारगृहातील टॉयलेटमध्ये कपबशा धुतल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र राज्याच्या बांधकाम विभागाने हे आरोप फेटाळलेत, मिटकरींनी ट्वीट केलेला व्हिडीओ आमदार निवासातील कँटिनचा नसून तो दुसऱ्याच कुठल्यातरी ठिकाणचा असल्याचा दावा बांधकाम विभागाने केलाय. दरम्यान याविरोधात आज सभागृहात हक्कभंग आणणार अशी माहिती अमोल मिटकरी यांनी दिलीेये..