Winter Session : Amol Mitkari यांनी मोदींबाबत केलेलं विधान सभागृहाच्या पटलावरुन काढलं
abp majha web team
Updated at:
27 Dec 2022 04:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमोल मिटकरी यांच्याकडून मोदींचा रावण असा उल्लेख. मिटकरींनी मोदींबाबत केलेलं विधान सभागृहाच्या पटलावरुन काढलं. मिटकरींनी केलेलं विधान निंदनीय- मुख्यमंत्री