Amol Mitkari : आमच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील; अमोल मिटकरींना विश्वास
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmol Mitkari : आमच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील; अमोल मिटकरींना विश्वास रद पवार हे त्यांच्या अनुभवावरून ते बोलत असतील मात्र आमच्या जागा जास्तीत जास्त संख्येने निवडून येतील अजित पवार यांनी काल अर्थसंकल्पाच्या निमित्ताने शरद पवार यांचे नाव घेतलं नाही अशी जितेंद्र आव्हाड यांच्याशिवाय दुसरे कोणीच टीका करू शकत नाही. त्यांना खूप वेळ असतो त्यामुळे असले मोकळे धंदे ते करत असतात दर्शन पॉलिटिक्स चा हा प्रकार नाही राज्य सरकार जर काही चांगलं करत असेल तर त्याला विरोधकांना देखील चांगलं म्हणायला हवं
हेही वाचा :
अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसी विरोधकांचं पायऱ्यांवर आंदोलन... तिजोरीत खळखळाट अनं थापांचा सुळसुळाट विरोधकांची घोषणाबाजी
विधानसभेलाही लोकसभेसारखेच निकाल लागतील, शरद पवारांना विश्वास, काँग्रेसमुक्तीची घोषणा देणाऱ्या मोदींनी भाजपच्या जागा किती घटल्या बघावं असा सल्ला
आमची आघाडी हाच आमचा चेहरा, मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवारांचं स्पष्टीकरण... तर पवाराचं वक्तव्य योग्यच... उद्धव ठाकरेंच्या नावाचे संकेत देणाऱ्या राऊतांची सारवासारव
मुंबईत भाजप कोअर कमिटीची बैठक सुरु, विधानपरिषदेच्या पाच जागा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीला महत्त्व
नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआय टीम लातूरमध्ये दाखल होण्याची शक्यता.... आरोपींकडे सापडलेल्या १४ एडमिट कार्ड पैकी ७ कार्ड बीडच्या विद्यार्थ्यांचे असल्याचं समोर
पुण्यातील वानवडीत टँकर चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून अपघात, टँकरच्या धडकेत काही मुलं आणि महिला जखमी