Amol Mitkari : अमोल मिटकरींचा पोलीस अधीक्षकांवर दबाव ?
abp majha web team
Updated at:
21 Feb 2024 06:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmol Mitkari : अमोल मिटकरींचा पोलीस अधीक्षकांवर दबाव ? मारहाणीच्या प्रकरणात सराईत गुंड सतीश वानखडेवर गुन्हा दाखल न करण्यासाठी आमदार अमोल मिटकरी यांनी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप होत आहे. आमदार अमोल मिटकरी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्यातील संवादाची कथित ऑडिओ क्लिप 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहे. वानखडेवर गुन्हा दाखल केल्यास थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना बोलेन असा धमकीवजा इशारा मिटकरींचा जिल्हा पोलीस अधीक्षकांना देत आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे